नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 483 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित अर्ज करा | NTPC Bharti 2025

NTPC Recruitment 2025: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अंतर्गत “अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 475 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2025 आहे.

महत्वाची माहिती: NTPC Recruitment 2025

  • पदाचे नाव: अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी
  • पदसंख्या: 475
  • शैक्षणिक पात्रता: संबंधित शाखेतील BE/B.Tech, MBA, PGDM किंवा समतुल्य पदवी आवश्यक (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)
  • वयोमर्यादा: 27 वर्षे (नियमांनुसार शिथिलता लागू)
  • अर्ज शुल्क: ₹300/-
  • अर्ज पद्धती: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 11 फेब्रुवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट: www.ntpc.co.in

वेतनश्रेणी: NTPC Bharti 2025

  • रु. 40,000 – 1,40,000/- प्रति महिना

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  2. आवश्यक पात्रता आणि अटींची पूर्तता होत असल्याची खात्री करावी.
  3. अर्ज ऑनलाईन लिंकद्वारे भरावा.
  4. अर्ज अपूर्ण असल्यास तो नाकारला जाऊ शकतो.
  5. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात किंवा वेबसाइटला भेट द्या.
PDF जाहिरातNTPC Job 2025
ऑनलाईन अर्ज  करा NTPC Bharti Application 2025
अधिकृत वेबसाईटhttps://ntpc.co.in/

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अंतर्गत भरती

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये “वरिष्ठ कार्यकारी अधिकारी” पदासाठी 08 रिक्त जागांची भरती होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 फेब्रुवारी 2025 आहे.

पदसंख्या आणि पात्रता:

पदाचे नावपदसंख्याशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ कार्यकारी अधिकारी08पदवी, BE/B.Tech, MBA, PGDM

वयोमर्यादा:

  • अर्जदाराचे वय जास्तीत जास्त 61 वर्षे असावे.

अर्ज प्रक्रिया:

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • आवश्यक पात्रता व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज अधिकृत वेबसाइटद्वारे सादर करावा.

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 4 फेब्रुवारी 2025

महत्वाची लिंक:

  • अधिकृत वेबसाइट: www.ntpc.co.in
  • अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना (PDF) पाहावी.
PDF जाहिरातNTPC Bharti 2025
ऑनलाईन अर्ज  करा NTPC Bharti Application 2025
अधिकृत वेबसाईटhttps://ntpc.co.in/