मुंबई | राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (NSTI Mumbai Bharti 2023) करण्यात येणार आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार “कार्यशाळा परिचर” पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता (NSTI Mumbai Bharti 2023)
कार्यशाळा परिचर – इयत्ता 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य आणि राष्ट्रीय ट्रेड प्रमाणपत्रासह एक वर्षाचा अनुभव किंवा राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र.
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज वरील संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात जाणून घेणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे. अधिक माहितीसाठी nstimumbai.dgt.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

PDF जाहिरात | https://shorturl.at/iGOQR |
अर्ज नमुना | https://shorturl.at/iGOQR |
अधिकृत वेबसाईट | nstimumbai.dgt.gov.in |