नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता भरती; पदवीधारक उमेदवारांना संधी | NPS Trust Bharti 2025

NPS Trust Bharti 2025: नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट (NPS ट्रस्ट) अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक आणि व्यवस्थापक पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

पदाची माहिती: NPS Trust Bharti 2025

  • पदाचे नाव: सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक
  • पदसंख्या: 19
  • शैक्षणिक पात्रता:
    • सहाय्यक व्यवस्थापक: मास्टर डिग्री
    • व्यवस्थापक: मास्टर डिग्री
  • वयोमर्यादा: 21 – 33 वर्षे
  • अर्ज शुल्क:
    • Unreserved, EWS & OBC: ₹1000/-
    • SC/ST/PwBD/Women: निशुल्क
  • अर्ज पद्धती: ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया: मुलाखत

वेतन:

  • सहाय्यक व्यवस्थापक: ₹44,500 – ₹89,150
  • व्यवस्थापक: ₹55,200 – ₹99,750

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2025

अर्ज करण्यासाठी अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रिया समजून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://www.npstrust.org.in/ वर भेट द्या.

संपूर्ण पात्रता आणि माहिती संबंधित PDF जाहिरातमध्ये दिली आहे.

PDF जाहिरातNPS Trust Recruitment Notification 2025
ऑनलाईन अर्ज कराNPS Trust job Application 2025
अधिकृत वेबसाईटhttps://www.npstrust.org.in/