Tuesday, October 3, 2023
HomeCareerन्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन अंतर्गत रिक्त जागांची भरती | NPCIL Recruitment

न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन अंतर्गत रिक्त जागांची भरती | NPCIL Recruitment

मुंबई | न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण 21 रिक्त जागांसाठी ही भरती ( NPCIL Recruitment) प्रक्रिया राबवली जात असून 22 ऑगस्ट पर्यंत अर्ज करायचे आहेत.

याठिकाणी ‘वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ), वैद्यकीय अधिकारी (GDMO)’ पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2023 आहे.

PDF जाहिरात NPCIL Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा Apply Nuclear Power Corporation of India Limited
अधिकृत वेबसाईटwww.npcil.nic.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular