मुंबई | न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL Recruitment) अंतर्गत “वैज्ञानिक सहाय्यक, स्टायपेंडरी ट्रेनी/ वैज्ञानिक सहाय्यक, स्टायपेंडरी ट्रेनी/तंत्रज्ञ, परिचारिका, असिस्टंट,फार्मासिस्ट, स्टेनो” पदांच्या एकूण 243 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 20 जानेवारी 2023 (04:00 PM)आहे.
- पदाचे नाव – वैज्ञानिक सहाय्यक, स्टायपेंडरी ट्रेनी/ वैज्ञानिक सहाय्यक, स्टायपेंडरी ट्रेनी/तंत्रज्ञ, परिचारिका, असिस्टंट, फार्मासिस्ट, स्टेनो
- पद संख्या – 243 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
वयाची अट: 05 जानेवारी 2023 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पगार – 25500 ते 44,900/- - अर्ज करण्याची शेवटची तारीख –
05 जानेवारी20 जानेवारी 2023 (04:00 PM) - अधिकृत वेबसाईट – www.npcil.nic.in
- PDF जाहिरात – https://cutt.ly/g1Sh1vu
- ऑनलाईन अर्ज करा – https://cutt.ly/U1Sh5Ae
पदाचे नाव | पद संख्या |
वैज्ञानिक सहाय्यक/क -(सुरक्षा पर्यवेक्षक) | 02 पदे |
वैज्ञानिक सहाय्यक / बी – सिव्हिल इंजिनीअरिंग | 02 पदे |
स्टायपेंडरी ट्रेनीजमधील डिप्लोमा धारक / वैज्ञानिक सहाय्यक (ST/SA) (श्रेणी-1)- अभियांत्रिकी डिप्लोमा धारक | 59 पदे |
स्टायपेंडरी ट्रेनी/ वैज्ञानिक सहाय्यक (ST/SA) (श्रेणी-1)- विज्ञान पदवीधर | 09 पदे |
वेतनश्रेणी प्रशिक्षणार्थी/ वैज्ञानिक सहाय्यक (ST/SA) (श्रेणी-1) – विज्ञान पदवीधर | 59 पदे |
वेतनश्रेणी प्रशिक्षणार्थी/तंत्रज्ञ (ST/TN) (श्रेणी-II) -प्लांट ऑपरेटर | 73 पदे |
वेतनश्रेणी प्रशिक्षणार्थी/तंत्रज्ञ (ST/TN) (श्रेणी-II) – देखभालकर्ता | 03 पदे |
परिचारिका-ए | 03 पद |
फार्मासिस्ट | 01 पद |
असिस्टंट ग्रेड-1 (HR) | 12 पदे |
असिस्टंट ग्रेड-1 (F&A) | 07 पदे |
असिस्टंट ग्रेड-1 (C&MM) | 05 पदे |
स्टेनो ग्रेड-1 | 11 पदे |
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- उमेदवारांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष वाचावे आणि ते सर्व निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
- उमेदवाराने केवळ www.npcilcareers.co.in या वेबसाइटवर वरुण ऑनलाइन अर्ज करावा लागेल.