खुशखबर! NOKIA कंपनी कडून मुंबई मध्ये रिक्त पदांची भरती; असा करा अर्ज | NOKIA Recruitment

मुंबई | NOKIA कंपनी मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती (NOKIA Recruitment) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ तांत्रिक तज्ञ (Senior Technical Specialist) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.

पदांसाठी भरती – वरिष्ठ तांत्रिक तज्ञ (Senior Technical Specialist)
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर लवकरच जाहीर केली जाईल.
pdf – इथे क्लिक करा.
ऑनलाईन अप्लाय https://careers.nokia.com/jobs/senior-technical-specialist-86615

शैक्षणिक पात्रता –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor’s Degree in Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
ऑप्टिकलमध्ये दूरसंचार उद्योगाचा किमान 8-10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ऑप्टिकल सिस्टीममध्ये काम करण्याचा किमान 5 – 8 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे
अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, उत्पादन व्यवस्थापन किंवा तत्सम विषयांचा काही अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो