Tuesday, September 26, 2023
HomeCareer10वी/ANM उत्तीर्णाना नागपूर महापालिकेत नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा | NMC Nagpur...

10वी/ANM उत्तीर्णाना नागपूर महापालिकेत नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा | NMC Nagpur Recruitment 2023 

नागपूर | नागपूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त जागांची भरती ( NMC Nagpur Recruitment 2023 ) केली जाणार आहे. याठिकाणी ‘आरोग्य सेविका’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  14 ऑगस्ट 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, पाचवा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर – 440001

वरील रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास + ANM असून निवड झालेल्या उमेदवारांना महिना 18,000 रूपये पगार दिला जाणार आहे.

PDF जाहिरातNMC Nagpur Bharti 2023
अधिकृत वेबसाईटwww.nmcnagpur.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular