Saturday, September 23, 2023
HomeCareerNIV पुणे अंतर्गत 80 रिक्त जागांसाठी नवीन भरती; त्वरित अर्ज करा |...

NIV पुणे अंतर्गत 80 रिक्त जागांसाठी नवीन भरती; त्वरित अर्ज करा | NIV Pune Bharti 2023

मुंबई | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती (NIV Pune Bharti 2023) केली जाणार आहे. एकूण 80 रिक्त जागांसाठी याठिकाणी भरती केली जाणार असून त्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या भरतीमध्ये ‘तांत्रिक सहाय्यक आणि तंत्रज्ञ’ पदांच्या 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे. (NIV Pune Bharti 2023)

PDF जाहिरातNIV Pune Vacancy 2023
ऑनलाईन अर्ज करा  NIV Pune Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटniv.co.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular