निरा भीमा सहकारी साखर कारखाना लि. पुणे अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती; त्वरित अर्ज करा | Nira Bhima Sakhar Karkhana Bharti

पुणे | निरा भीमा सहकारी साखर कारखाना लि. पुणे अंतर्गत “साहित्य व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, शिफ्ट इन्चार्ज” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने (Nira Bhima Sakhar Karkhana Bharti) करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी 2023 आहे.

  • भरती तपशील : नीरा भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड पुणे भरती 2023
  • पदांचे नाव: साहित्य व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, शिफ्ट इनचार्ज
  • पदांची संख्या: 06 जागा
  • नोकरी ठिकाण : पुणे
  • अर्ज मोड : ऑफलाइन/ऑनलाइन ईमेल
  • पत्ता : निरा भीमा सहकारी साखर कारखाना लि., शहाजी नगर, ता. इंदापूर, जि. पुणे
  • ई-मेल पत्ता : nirabhima@rediffmail.com
  • PDF – http://bit.ly/3kgKvqd