गोवा येथे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | NIO Goa Recruitment

गोवा | नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (NIO Goa Recruitment) गोवा येथे विविध पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26 जानेवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदांचे नाव – प्रकल्प सहयोगी-I, प्रकल्प सहयोगी-II
एकूण – 05 जागा
वयाची अट – 35 वर्षापर्यंत.
शुल्क – शुल्क नाही
वेतनमान – 25,000/- रुपये ते 28,000/- रुपये.
नोकरी ठिकाण – गोवा
E-Mail ID – hrdg@nio.org
अधिकृत वेबसाईटwww.nio.org

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
101) सूक्ष्मजीवशास्त्र / सागरी सूक्ष्मजीवशास्त्र / सागरी जैवतंत्रज्ञान / जैवतंत्रज्ञान / 
बायोकेमिस्ट्री/ सागरी जीवशास्त्र / जैवतंत्रज्ञान / प्राणीशास्त्र मध्ये एम.एस्सी / एम.टेक 02) अनुभव
201) जैवतंत्रज्ञान मध्ये एम.एस्सी 02) 02 वर्षे अनुभव
  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
  • ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक 26 जानेवारी 2023 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nio.org या वेबसाईट वर दिलेली आहे.