पुणे | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती (NIN Pune Bharti 2023) केली जाणार आहेत. यासाठी अर्ज 01 ऑगस्ट 2023 पासून सुरु होतील. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 आहे.
यासाठी, ‘प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी आणि संशोधन अधिकारी’ पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
PDF जाहिरात – National Institute of Naturopathy Pune Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – NIN Pune Application 2023
अधिकृत वेबसाईट – www.ninpune.ayush.gov.in

उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवाराला प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज 01 ऑगस्ट 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 आहे.