मुंबई | राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी नोकरीची (NIHFW Bharti 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी वाचक, निम्न विभाग लिपिक, कनिष्ठ अभियंता, स्टाफ नर्स, सहाय्यक संशोधन अधिकारी, लेखाधिकारी, लेखापाल पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी (NIHFW Bharti 2023) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 आहे.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन (वाचक, लेखाधिकारी, लेखापाल), ऑनलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. संचालक (प्रशासन), द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर, बाबा गंगनाथ मार्ग, मुनिरका, नवी दिल्ली – 110067
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वाचक | As Per Norms |
निम्न विभाग लिपिक | Rs. 19,900-63,200/- |
कनिष्ठ अभियंता | Rs. 35,400 – 1,12,400/- |
स्टाफ नर्स | Rs. 35,400 – 1,12,400/- |
सहाय्यक संशोधन अधिकारी | Rs. 35,400 – 1,12,400/- |
लेखाधिकारी | Rs. 44,900 -1,42,400/- |
लेखापाल | Rs. 35,400 – 1,12,400/- |
NIHFW Bharti 2023
या भरतीकरिता उमेदवारांनी वाचक, लेखाधिकारी, लेखापाल पदाकरिता ऑफलाईन व इतर पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवाराने संलग्न प्रोफॉर्मामध्ये अर्ज सादर करावा. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 आहे. अपूर्ण अर्ज सरसकट नाकारला जाईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – National Institute of Health and Family Welfare Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा – https://recruitment.nihfw.ac.in/
अधिकृत वेबसाईट – www.nihfw.org