मुंबई | राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. ‘कर्मचारी-कार चालक’ पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2023 आहे.
PDF जाहिरात – NIELIT Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – Online Application
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. याठिकाणी खालील पदांच्या 56 रिक्त जागांसाठी भरती (NIELIT Bharti 2023) केली जाणार आहे.
NIELIT Bharti 2023 – याठिकाणी “शास्त्रज्ञ ‘सी’, वैज्ञानिक ‘बी’, कार्यशाळा अधीक्षक, सहायक संचालक (प्रशासन), उप व्यवस्थापक (डेटाबेस), खाजगी सचिव, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (स्टोअर), वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल), कार्मिक सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), कनिष्ठ सहाय्यक, ड्रायव्हर, इलेक्ट्रीशियन, ग्रंथालय सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ” पदांच्या रिक्त जागांसाठी भरती केली जात आहे.
यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2023 आहे.
- अर्ज शुल्क –
- लेव्हल-10 आणि त्यावरील
- SC/ST/PWD/महिला उमेदवार/माजी सैनिक – Rs. 400/-
- सामान्य आणि इतर सर्व – Rs. 800/-
- लेव्हल-7 आणि त्याखालील
- SC/ST/PWD/महिला उमेदवार/माजी सैनिक – Rs. 300/-
- सामान्य आणि इतर सर्व – Rs. 600/-
- लेव्हल-10 आणि त्यावरील
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे. उमेदवारांनी फक्त संबंधित कागदपत्रे अपलोड करावीत. अर्ज 15 जुलै 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2023 आहे.
PDF जाहिरात – NIELIT Jobs 2023
ऑनलाईन अर्ज – NIELIT Application 2023
अधिकृत वेबसाईट – nielit.gov.in