मुंबई | राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. NIA मध्ये ‘उप विधी अधिकारी, वरिष्ठ सरकारी वकील, सरकारी वकील, प्रधान माहिती अधिकारी‘ पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 व 21 ऑक्टोबर 2023 (पदांनुसार ) आहे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाचा नुमुना https://www.nia.gov.in/recruitment-notice.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत. कोणत्याही बाबतीत अपूर्ण अर्ज फेटाळण्यास जबाबदार असेल. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत उमेदवारांनी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
PDF जाहिरात – NIA Jobs 2023
PDF जाहिरात II – NIA Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – www.nia.gov.in
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. याठिकाणी, तांत्रिक न्यायवैद्यक मानसशास्त्रज्ञ, फिंगरप्रिंट तज्ञ, स्फोटक तज्ञ, सायडर फॉरेन्सिक परीक्षक, जीवशास्त्र तज्ञ, गुन्हे दृश्य तज्ञ, छायाचित्रकार, नेटवर्क प्रशासक, वरिष्ठ प्रणाली विश्लेषक पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 व 17 सप्टेंबर 2023 (पदांनुसार) आहे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
PDF जाहिरात – NIA Jobs 2023
PDF जाहिरात II – NIA Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – www.nia.gov.in