NHRC Bharti 2025: राष्ट्रीय मानव अधिकार आयोगात सहनिबंधक, उपनिबंधक, सहसंचालक (संशोधन), अवर सचिव, सहायक निबंधक, प्रधान खाजगी सचिव, वरिष्ठ संशोधन अधिकारी, संशोधन अधिकारी, उप. पोलीस अधीक्षक आणि इतर विविध पदांच्या 48 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल, आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2025 आहे.
महत्त्वाची माहिती: NHRC Bharti 2025
- पदसंख्या: 48
- शैक्षणिक पात्रता: पदानुसार आवश्यक (मूळ जाहिरात वाचावी)
- अर्ज पद्धती: ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:
अवर सचिव (स्थापना), राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, मानव अधिकार भवन, ‘सी’ ब्लॉक, जीपीओ कॉम्प्लेक्स, INA, नवी दिल्ली – 110023 - अर्जाची अंतिम तारीख: 3 एप्रिल 2025 (60 दिवसांच्या आत अर्ज करावा)
- अधिकृत वेबसाईट: nhrc.nic.in
अर्ज करण्यासंबंधी सूचना:
- अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मूळ जाहिरातीत सविस्तर माहिती पाहावी.
ही सुवर्णसंधी असून, पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा.
PDF जाहिरात | NHRC Bharti 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://nhrc.nic.in/ |