आरोग्य अभियान पुणे अंतर्गत 68 पदांसाठी भरती; अर्ज करण्याची आज शेवटची संधी | NHM Pune Bharti 2024

NHM Pune Bharti 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये बालरोगतज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, चिकित्सक, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ईएनटी तज्ञ अशा एकूण 68 रिक्त पदांचा समावेश आहे.

भरतीचे तपशील

  • पदाचे नाव: बालरोगतज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, चिकित्सक, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ईएनटी तज्ञ
  • पदसंख्या: 68
  • शैक्षणिक पात्रता: संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण: पुणे
  • अर्ज पद्धती: ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता:
    इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन,
    नवीन इमारत (कोव्हीड वॉर रूम), ४ था मजला,
    पुणे महानगरपालिका, पुणे – 411005
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 जानेवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट: zppune.org

अर्ज कसा कराल?

  • इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने सादर करावे.
  • अर्ज वेळेत जमा करणे आवश्यक आहे; उशिरा आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती आणि मूळ जाहिरातीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा दिलेली PDF जाहिरात तपासा.
PDF जाहिरातhttps://shorturl.at/CmwWe
अधिकृत वेबसाईटhttps://www.zppune.org/