पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत विविध तज्ज्ञ पदांच्या 30 रिक्त जागांसाठी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीला हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भरतीची महत्त्वाची माहिती:
- पदांची नावे व जागा:
- हृदयरोगतज्ज्ञ: 01
- बालरोगतज्ज्ञ: 13
- भूलतज्ज्ञ: 04
- स्त्रीरोगतज्ज्ञ / प्रसूतीतज्ञ / विशेषज्ञ OBGY: 07
- चिकित्सक: 04
- मानसोपचारतज्ज्ञ: 01
- शैक्षणिक पात्रता:
संबंधित पदासाठी आवश्यक तांत्रिक आणि शैक्षणिक पात्रता असणे अनिवार्य. (तपशीलासाठी मूळ जाहिरात पाहावी.) - वेतनश्रेणी:
- हृदयरोगतज्ज्ञ: ₹1,25,000/- प्रति महिना
- इतर सर्व तज्ज्ञ पदे: ₹75,000/- प्रति महिना
- मुलाखतीची तारीख: 14 जानेवारी 2025
- मुलाखतीचा पत्ता:
नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड, कोळगाव, खोली क्रमांक 113 आणि 114, पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी नमूद केलेल्या पत्त्यावर मुलाखतीच्या दिवशी हजर राहावे.
अधिकृत वेबसाईट: www.zppalghar.gov.in
PDF जाहिरात | NHM Palghar Recruitment 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://www.zppalghar.gov.in/ |