आरोग्य विभाग औरंगाबाद अंतर्गत 23 पदांसाठी भरती; थेट मुलाखती व्दारे निवड | NHM Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025

NHM Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध तज्ञ पदांच्या 23 रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे.

भरतीचा तपशील: NHM Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025

  • पदाचे नाव:
    • डॉक्टर
    • प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ
    • बालरोग तज्ञ
    • नेत्ररोग तज्ञ
    • त्वचारोग तज्ञ
    • मानसोपचार तज्ञ
    • एंटरप्रायजेसिक तज्ञ
  • पदसंख्या: 23
  • शैक्षणिक पात्रता: पदांनुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक (तपशीलासाठी मूळ जाहिरात पहावी).
  • वयोमर्यादा: 70 वर्षे

पदवार तपशील:

पदाचे नावपदसंख्या
डॉक्टर05
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ05
बालरोग तज्ञ05
नेत्ररोग तज्ञ02
त्वचारोग तज्ञ02
मानसोपचार तज्ञ02
एंटरप्रायजेसिक तज्ञ02

मुलाखतीचा तपशील:

  • तारीख: ४ फेब्रुवारी २०२५
  • वेळ व ठिकाण:
    महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी दालन, आरोग्य विभाग, छत्रपती संभाजीनगर.
  • निवड प्रक्रिया: मुलाखत

महत्वाची सूचना:

  • उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: www.aurangabadmahapalika.org
PDF जाहिरातNHM Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025
अधिकृत वेबसाईटhttps://www.aurangabadmahapalika.org/