NHAI अंतर्गत 60 रिक्त पदांची भरती; पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | NHAI Bharti 2025

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात “उपव्यवस्थापक” पदासाठी ६० जागांसाठी भरती; अर्जाची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२५

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) “उपव्यवस्थापक” पदांच्या एकूण ६० रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविले आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे.

महत्वाची माहिती: NHAI Bharti 2025

  • पदाचे नाव: उपव्यवस्थापक
  • पदसंख्या: ६०
  • शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.
  • अर्ज पद्धती: ऑनलाईन
  • अधिकृत वेबसाइट: https://nhai.gov.in/

अर्ज करण्याची प्रक्रिया:
१. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
२. ऑनलाईन अर्ज संबंधित लिंकवर सादर करावा.
३. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे.

टीप: भरतीसंबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया अधिकृत जाहिरात किंवा PDF नोटिफिकेशन पाहा.

PDF जाहिरातNHAI Bharti 2025
ऑनलाईन अर्ज कराNHAI Bharti Application 2025
अधिकृत वेबसाईटhttps://nhai.gov.in/

Recruitment for 60 Deputy Manager Posts in National Highways Authority of India (NHAI); Last Date to Apply is 24th February 2025

The National Highways Authority of India (NHAI) has invited applications for the recruitment (NHAI Bharti 2025) of 60 Deputy Manager posts. Eligible candidates are required to submit their applications online. The last date to apply is 24th February 2025.

Key Information:

  • Post Name: Deputy Manager
  • Number of Vacancies: 60
  • Educational Qualification: Candidates must have a degree in Civil Engineering from a recognized university or board.
  • Application Mode: Online
  • Official Website: https://nhai.gov.in/

How to Apply:

  1. Candidates must carefully read the official notification before applying.
  2. Submit the application online through the provided link.
  3. Ensure to complete the application process before the last date, 24th February 2025.

Note: For more detailed information, please refer to the official advertisement or PDF notification.