नागपूर | नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती (NFSC Nagpur Bharti 2023) केली जाणार आहे. ‘सहयोगी प्राध्यापक, उपसंचालक, मुख्य प्रशिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ग्रेड-I, वरिष्ठ प्रशिक्षक’ पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
NFSC Nagpur Bharti 2023 – या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 60 दिवसांच्या आत (29 सप्टेंबर 2023) आहे.
PDF जाहिरात – NFSC Nagpur Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – www.nfscnagpur.nic.in
मुंबई | नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. (NFSC Nagpur Bharti 2023)
या ठिकाणी “लेखापाल” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 45 दिवसांच्या आत (09 ऑगस्ट 2023) आहे. (NFSC Nagpur Bharti 2023)
या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलला असावा. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. (NFSC Nagpur Bharti 2023)
या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना Rs. 29,200 – 92,300/- per month वेतन दिले जाईल. या पदाच्या शैक्षणिक पात्रतेसाठी इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ लिंक पहावी, तसेच अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
PDF जाहिरात – NFSC Nagpur Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – www.nfscnagpur.nic.in