Sunday, September 24, 2023
HomeCareerनॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु |...

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु | NFDC Mumbai Recruitment 2023

मुंबई | नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. येथे विविध रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. या पदभरतीबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 14 पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या पदभरती अंतर्गत सल्लागार, ज्युनियर प्रोग्रामर, समन्वयक, कार्यकारी – सोशल मीडिया, आंतरराष्ट्रीय अतिथी संबंधांसाठी कार्यकारी, घरगुती पाहुण्यांच्या संबंधांसाठी कार्यकारी, आदरातिथ्यसाठी कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी – उत्पादक, सहाय्यक प्रोग्रामिंग समन्वयक, वरिष्ठ कार्यकारी – विद्यार्थी उत्पादक, संपादक/संपादक समन्वयक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2023 आहे. (NFDC Mumbai Recruitment 2023)

शैक्षणिक पात्रता – पदनिहाय वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असून सविस्तर तपशील खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरातीमध्ये पहायला मिळेल.

PDF जाहिरात NFDC India Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराNFDC Mumbai  Recruitment Application 2023 
अधिकृत वेबसाईटwww.nfdcindia.com

आवश्यक कागदपत्रे
जन्मतारखेचा पुरावा म्हणून मॅट्रिक/माध्यमिक प्रमाणपत्र
पात्रतेच्या समर्थनार्थ गुणपत्रिका/पदवी प्रमाणपत्रांचा संपूर्ण संच
प्रत्येक पदासाठी वेतनश्रेणीसह पूर्ण अनुभवाचा पुरावा
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि
पे-इन-स्लिप (लागू असल्यास)

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावे. तसेच, खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करावे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular