Sunday, September 24, 2023
HomeCareerITI उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी, आण्विक इंधन कॉम्प्लेक्स अंतर्गत 206 रिक्त पदांची भरती...

ITI उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी, आण्विक इंधन कॉम्प्लेक्स अंतर्गत 206 रिक्त पदांची भरती | NFC Bharti 2023

मुंबई | आण्विक इंधन कॉम्प्लेक्स (NFC Bharti 2023) अंतर्गत रिक्त जागांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. याठिकाणी ITI ट्रेड अप्रेंटिस पदांच्या एकूण 206 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – 10 वी + आयटीआय

nfc Bharti 2023

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.nfc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023आहे. यशस्वी फी भरल्याशिवाय अर्ज अपूर्ण मानले जातील आणि सरसकट नाकारले जातील.

PDF जाहिरातNuclear Fuel Complex Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा NFC Application 2023
अधिकृत वेबसाईटwww.nfc.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular