Tuesday, September 26, 2023
HomeCareerपदवीधरांना महिना 80 हजार पगाराची नोकरी | न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी...

पदवीधरांना महिना 80 हजार पगाराची नोकरी | न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लि. अंतर्गत 450 रिक्त जागांसाठी भरती | New India Assurance Bharti 2023

मुंबई | न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत 450 रिक्त जागांसाठी भरतीची (New India Assurance Bharti 2023) घोषणा करण्यात आली आहे. ‘प्रशासकीय अधिकारी’ या पदासाठी ही भरती केली जाणार असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 

New India Assurance Bharti 2023 – रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज 01 ऑगस्ट 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 असणार आहे.

New India Assurance Bharti 2023 – शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच प्रकाशित केली जाईल.

PDF जाहिरातNew India Assurance Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज कराNew India Assurance Recruitment Application
अधिकृत वेबसाईटhttps://www.newindia.co.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular