अंतिम तारीख – राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे अंतर्गत २५१ रिक्त पदांची भरती; जाणून घ्या सर्व माहिती | NDA Pune Recruitment

पुणे | राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे (NDA Pune Recruitment) अंतर्गत लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), पेंटर, ड्रॉफ्ट्समन, नागरी मोटार चालक, कम्पोझिटर-सह-चित्रकार, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II, कूक, फायरमन, लोहार, टीए बेकर आणि कन्फेक्शनर, TA-Cylce दुरुस्ती करणारा, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या एकूण 251 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), पेंटर, ड्रॉफ्ट्समन, नागरी मोटार चालक, कम्पोझिटर-सह-चित्रकार, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II, कूक, फायरमन, लोहार, टीए बेकर आणि कन्फेक्शनर, TA-Cylce दुरुस्ती करणारा, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)
 • पदसंख्या – 251 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – पुणे 
 • वयोमर्यादा –
  • लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), ड्रॉफ्ट्समन, नागरी मोटार चालक, फायरमन – 18 ते 27 वर्षे
  • इतर पदे – 18 ते 25 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 31 डिसेंबर 2022 
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2023 
 • अधिकृत वेबसाईट – www.nda.nic.in
 • PDF जाहिरातshorturl.at/bfqFM
 • ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/hjCHO