Tuesday, September 26, 2023
HomeCareerNCL पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु | NCL...

NCL पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु | NCL Pune Recruitment 2023 

पुणे | CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती (NCL Pune Recruitment 2023) केली जाणार आहे. प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असोसिएट-II, टेक्निकल असिस्टंट, प्रोजेक्ट असिस्टंट या पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9, 15  व 18 ऑगस्ट 2023 (पदांनुसार)आहे. (NCL Pune Recruitment 2023 )

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार http://jobs.ncl.res.in/ या संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

निवडलेल्या उमेदवारांची निवड ऑनलाईन मुलाखतीद्वारे करण्यात येईल. मायक्रोसॉफ्ट टीम्स, गुगल मीट, सिस्को वेबएक्स इत्यादीसारख्या योग्य माध्यमाद्वारे मुलाखत ऑनलाइन घेतली जाईल व किंवा संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल.

PDF जाहिरात NCL Pune Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा – Online Application

शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारां ईमेलद्वारे सूचित केले जाईल. तसेच ऑनलाइन मीटिंग लिंक फक्त शॉर्ट-लिस्टेड उमेदवारांसोबत शेअर केली जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular