पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा अंतर्गत १२ रिक्त पदांची भरती सुरु; त्वरीत अर्ज करा | NCL Pune Recruitment

पुणे | CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे (NCL Pune Recruitment) येथे “प्रोजेक्ट असोसिएट-II, प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – प्रोजेक्ट असोसिएट-II, प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी
 • पद संख्या – 12 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • वयोमर्यादा –
  • प्रोजेक्ट असोसिएट-II – 35 वर्षे
  • प्रोजेक्ट असोसिएट-I – 35 वर्षे
  • प्रयोगशाळा सहाय्यक – 50 वर्षे
  • वरिष्ठ प्रकल्प सहयोगी – 40 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2022
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीची तारीख – 26 & 27 डिसेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.ncl-india.org
 • PDF जाहिरात 1https://bit.ly/3VIhMIK
 • PDF जाहिरात 2https://bit.ly/3iPh1iw
 • ऑनलाईन अर्ज कराjobs.ncl.res.in
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रोजेक्ट असोसिएट-IIपदव्युत्तर पदवी
प्रोजेक्ट असोसिएट-Iपदव्युत्तर पदवी
प्रयोगशाळा सहाय्यकB.Sc / 3 वर्षांचा अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान डिप्लोमा
वरिष्ठ प्रकल्प सहकारीपदव्युत्तर पदवी
पदाचे नाववेतनश्रेणी 
प्रोजेक्ट असोसिएट-IIरु. 35,000/-
प्रोजेक्ट असोसिएट-Iरु. 31,000/-
प्रयोगशाळा सहाय्यकरु. 20,000/-
वरिष्ठ प्रकल्प सहकारीरु. 40,000/-