Sunday, September 24, 2023
HomeCareerANM/GNM/B.Sc उमेदवरांसाठी राष्ट्रीय कर्करोग संस्था नागपूर येथे 100 रिक्त पदांकरिता भरती |...

ANM/GNM/B.Sc उमेदवरांसाठी राष्ट्रीय कर्करोग संस्था नागपूर येथे 100 रिक्त पदांकरिता भरती | NCI Nagpur Recruitment 2023

नागपूर | राष्ट्रीय कर्करोग संस्था नागपूर येथे “स्टाफ नर्स” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी (NCI Nagpur Recruitment 2023) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदभरतीतून 100 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

स्टाफ नर्स पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखती व्दारे केली जाणार आहे. तरी उमेदवारांनी 9 जुलै 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. (NCI Nagpur Recruitment 2023)

उमेदवारांनी मुलाखतीकरिता – राष्ट्रीय कर्करोग संस्था, खसरा क्र. २५, बाह्य हिंगणा रिंग रोड, मौजा-जामठा, नागपूर या पत्त्यावर उपस्थित राहावे.

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. वरील पद अर्धवेळ कराराच्या अंतर्गत आहे. सदर पदांकरीता अधिक माहिती www.ncinagpur.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.

PDF जाहिरातNCI Nagpur Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – ncinagpur.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular