Saturday, September 23, 2023
HomeCareerNCB मध्ये पदवीधरांना नोकरीची संधी, 86 रिक्त जागांची भरती | NCB Recruitment...

NCB मध्ये पदवीधरांना नोकरीची संधी, 86 रिक्त जागांची भरती | NCB Recruitment 2023

मुंबई | नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ‘इंटेलिजन्स ऑफिसर’ या रिक्त पदासाठी ही भरती (NCB Recruitment 2023) केली जात असून एकूण 68 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

NCB Recruitment 2023 – यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2023 आहे.

अर्ज  पाठविण्पयाचा पत्ता –  उपमहासंचालक (मुख्यालय), एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक 1, विंग क्रमांक 5, आर.के.पुरम, नवी दिल्ली -110066

सदर पदांकरिता अधिक माहिती narcoticsindia.nic.in वेबसाइट वर उपलब्ध आहेत.

 PDF जाहिरातNarcotics Control Bureau Bharti 2023 
अधिकृत वेबसाईटnarcoticsindia.nic.in


नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत ‘देखरेख सहाय्यक’ पदाच्या 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2023 आहे.

अर्ज  पाठविण्पयाचा पत्ता – उपसंचालक (प्रशासन), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, दुसरा मजला ऑगस्ट क्रांती भवन, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली.

PDF जाहिरात Narcotics Control Bureau Bharti 2023 
अधिकृत वेबसाईटnarcoticsindia.nic.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular