मुंबई | नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 275 रिक्त जागा भरण्यात (Naval Dockyard Bharti 2023) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2023 आहे.
Naval Dockyard Bharti 2023
शैक्षणिक पात्रता – SSC / Matric / Std X, ITI (NCVT/SCVT)
सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
- नोकरी ठिकाण – विशाखापट्टणम
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा/मुलाखती
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – https://www.joinindiannavy.gov.in/
PDF जाहिरात – Naval Dockyard Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – https://www.apprenticeshipindia.gov.in/
अधिकृत वेबसाईट – https://www.joinindiannavy.gov.in/