मुंबई | राष्ट्रीय बियाणे महामंडळ येथे विविध रिक्त जागांची भरती (National Seed Corporation Bharti 2023) केली जाणार आहे. एकूण 89 रिक्त जागा भरण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली असून 25 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली आहे.
याठिकाणी ‘कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी’ पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.
रिक्त जागांचा तपशील –
कनिष्ठ अधिकारी – 06 पदे
प्रशिक्षणार्थी – 17 पदे
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – 66 पदे

PDF जाहिरात – NSC Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For NSC Bharti 2023