औरंगाबाद | राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद (Government Job) अंतर्गत लेखापाल, सांख्यिकी अन्वेषक पदांच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ सक्षम पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पदसंख्या – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – औरंगाबाद
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
मागासवर्गीय प्रवर्ग – 43 वर्षे
अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग – रु.150/-
मागासवर्गीय प्रवर्ग – रु.100/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ समक्ष
अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपसंचालक आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ औरंगाबाद, बाबा पेट्रोलपंपासमोर, जालना रोड, महावीर चौक, औरंगाबाद. 431001