राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण (NCLT) अंतर्गत सहनिबंधक, उपनिबंधक आणि सहायक निबंधक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी एकूण 11 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावा लागेल.
महत्वाची माहिती:
पदाचे नाव: सहनिबंधक, उपनिबंधक, सहायक निबंधक
पदसंख्या: 11 जागा
शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा: 56 वर्षे
नोकरी ठिकाण: नवी दिल्ली
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: सचिव, NCLT राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, 6 वा मजला, ब्लॉक क्रमांक 3, C.G.O. कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110 003
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 60 दिवस (02 फेब्रुवारी 2025)