Sunday, September 24, 2023
HomeCareer10वी, ITI ते पदवीधर उमेदवारांना नाशिक येथे 1779+ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे...

10वी, ITI ते पदवीधर उमेदवारांना नाशिक येथे 1779+ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन | Nashik Job Fair 2023

नाशिक | नाशिक येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन (Nashik Job Fair 2023) करण्यात आले आहे. एकूण 1779 रिक्त जागांसाठी सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा खाली दिलेल्या पत्यावर पार पडणार आहे, तरी इच्छूकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसहित दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.

“ITI, वायर हार्न, प्रशिक्षणार्थी अभियंता, प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी, एचआर एक्झिक्युटिव्ह, विक्री प्रतिनिधी, प्रशिक्षणार्थी/ प्रशिक्षणार्थी, मोबिलायझर, मॅनेजर, फील्ड ऑफिसर, लिपिक, टेलीफोन ऑपरेटर, टेलिफोन कर्मचारी, अधिकारी एंटर मॅनेजर, कलेक्शन ऑफिसर, प्रोडक्शन ट्रेनी, घरातील – पर्यवेक्षक, लेखापाल, वॉर्ड बॉय, लॅब केमिस्ट, सहयोगी अभियंता” यासारखी विविध पदे या मेळाव्याच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.

सदर मेळाव्याच्या पत्ता – वाणी लॉन्स, कळवण, जिल्हा – नाशिक

जाहिरातhttps://cutt.ly/k1E4HAF
ऑनलाईन नोंदणीhttps://shorturl.at/bhnQR

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular