पुणे | ICMR – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे (NARI Pune Recruitment) येथे “कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, संशोधन अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर, संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 आहे.
पदाचे नाव – कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, संशोधन अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर, संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर
पदसंख्या – 141 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)