Saturday, September 23, 2023
HomeCareerनंदूरबार येथे 911 रिक्त जागांसाठी भरती मेळावा; SSC, HSC, ITI, Diploma, Graduate...

नंदूरबार येथे 911 रिक्त जागांसाठी भरती मेळावा; SSC, HSC, ITI, Diploma, Graduate उमेदवारांना संधी | Nandurbar Job Fair 2023

नंदुरबार | नंदुरबार येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे (Nandurbar Job Fair 2023) आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्या अंतर्गत तब्बल 911 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 27 जुन 2023 आहे.

नंदुरबार येथे आयोजित या रोजगार मेळाव्यात “ब्यूटी थेरपिस्ट/टेलर/सोलर पॅनल-इलेक्ट्रीशियन/कॉम्प्युटर ऑपरेटर, टेलर जनरल, ट्रेनी, एचआर एक्झिक्युटिव्ह, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, कृषी अधिकारी, कामगार / फील्ड वर्कर, अधिकारी / अधिकारी, टॅली ऑप्ट./खातेदार/ केमिस्ट/फार्मासिस्ट /कोणताही ITI/मशीन ऑपरेटर/फायर अँड सेफ्टी ऑफिसर/पर्यवेक्षक” ही पदे भरली जाणार आहेत. (Nandurbar Job Fair 2023)

वरील पद भरतीसाठी शैक्षणिक पात्रता SSC, HSC, ITI, Diploma, Graduate अशी पदनिहाय वेगवेगळी आहे. त्यासाठी उमेदवारांनी खालील लिंकवर जाऊन सविस्तर तपशील पहावा. (Nandurbar Job Fair 2023)

मेळाव्याची जाहिरातrojgar.mahaswayam.in
नोंदणी कराhttps://shorturl.at/esCG5

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular