Tuesday, September 26, 2023
HomeCareerपदवीधरांसाठी सुवर्णसंधी | नैनिताल बँक लिमिटेड येथे विविध रिक्त जागांची भरती; त्वरित...

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी | नैनिताल बँक लिमिटेड येथे विविध रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा | Nainital Bank Bharti 2023

मुंबई | नैनिताल बँक लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी नोकरीची (Nainital Bank Bharti 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. नैनिताल बँक ही भारत सरकारच्या अधिपत्याखालील एक बँक असून ती बँक ऑफ बडोदाची उपकंपनी आहे.

याठिकाणी, ‘व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, लिपिक’ पदांच्या एकूण 110 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2023 आहे.

वरील रिक्त पदांसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. तसेच त्याला संगणकाचे ज्ञान असावे.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. नोंदणीनंतर उमेदवारांनी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग वापरून ऑनलाइन पद्धतीने आवश्यक अर्ज फी भरणे आवश्यक आहे.

PDF जाहिरातNainital Bank Limited Vacancy 2023
ऑनलाईन अर्ज कराNainital Bank Jobs 2023
अधिकृत वेबसाईटwww.nainitalbank.co.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular