मुलाखतीस हजर रहा – पदवीधर उमेदवारांसाठी नागपूर महानगरपालिका येथे रिक्त पदांची भरती | Nagpur Mahanagarpalika Recruitment

नागपूर | नागपूर महानगरपालिके (Nagpur Mahanagarpalika Recruitment) अंतर्गत “घनकचरा व्यवस्थापन सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची 23 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – घनकचरा व्यवस्थापन सल्लागार
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – अतिरिक्त आयुक्त (शहर), सिव्हील लाईन मनपा नागपूर यांचे कार्यालय
  • मुलाखतीची तारीख – 23 डिसेंबर 2022 
  • अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in
  • PDF जाहिरातshorturl.at/BIJPR
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
घनकचरा व्यवस्थापन सल्लागार1. कोणत्याही शाखेचा पदविका किंवा पदविधर
2. घनकचरा व्यवस्थापनाबाबतचा शासकीय / निमशासकीय / स्थानिक संस्था येथे मुख्य पदावर कार्य केल्याचा 3 वर्षांचा कामाचा अनुभव