अर्ज करण्याची शेवटची संधी; नागपूर महानगरपालिकेत रिक्त पदांकरिता भरती | Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025

नागपूर महानगरपालिका अंतर्गत स्क्वॉड झोनल लीडर, सुरक्षा सहाय्यक पदाच्या एकूण 76 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025 आहे.

  • पदाचे नाव – स्क्वॉड झोनल लीडर, सुरक्षा सहाय्यक
  • पदसंख्या – 76 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • वयोमर्यादा – 45 वर्ष नोकरी
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जुनी प्रशासकीय इमारत. नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स, नागपूर (एमएस)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2025 
  • अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in

NMC Nagpur Vacancy 2025

पदाचे नावपद संख्या 
स्क्वॉड झोनल लीडर02
सुरक्षा सहाय्यक74

शैक्षणिक पात्रता – NMC Nagpur Recruitment 2025

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्क्वॉड झोनल लीडरRetired from the post of the rank of Subedar/Naib Subedar in Army or equivalent rank in Navy and Air Force.
सुरक्षा सहाय्यकRetired from the post of the rank of Sepay/Naik Havildar in Army or equivalent rank in Navy and Air Force.

वेतन – NMC Nagpur Job 2025

पदाचे नाववेतनश्रेणी
स्क्वॉड झोनल लीडरRs.30,000/-
सुरक्षा सहाय्यकRs.24,000/-

अर्ज कसा करायचा – Nagpur Mahanagarpalika Application 2025

वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025 आहे. त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातNMC Nagpur Recruitment 2025  
अधिकृत वेबसाईटhttps://www.nmcnagpur.gov.in/

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025: नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 245 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी इच्छूक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज प्रक्रिया 26 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 आहे. अर्थात अर्ज करण्याची आज शेवटची तारीख असून नागपूर महापालिकेतील नोकरीसाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांनी त्वरित अर्ज करावेत.

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 – भरतीचा तपशील

  • पदांची नावे व संख्या:
    • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): 36
    • कनिष्ठ अभियंता (विद्युत): 03
    • नर्स परीचारीका (जी.एन.एम): 52
    • वृक्ष अधिकारी: 04
    • स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक: 150

शैक्षणिक पात्रता:

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): AICTE मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हताधारक (A.M.I.Ε).
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत): AICTE मान्यताप्राप्त विद्युत अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनीक्स शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हताधारक (A.M.I.E).
  • नर्स परीचारीका (जी.एन.एम): HSSC नंतर जी.एन.एम अभ्यासक्रम पूर्ण आणि महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सीलकडे नोंदणी आवश्यक.
  • वृक्ष अधिकारी: मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठातून बी.एस.सी (हॉर्टिकल्चर), अॅग्रीकल्चर, बॉटनी किंवा फॉरेस्ट्री पदवी.
  • स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक: AICTE मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदविका.

महत्त्वाची माहिती:

  • वयोमर्यादा: 18 ते 43 वर्षे.
  • अर्ज शुल्क:
    • अराखीव: ₹1000
    • मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹900
  • नोकरी ठिकाण: नागपूर
  • अर्ज पद्धती: ऑनलाईन
  • अधिकृत वेबसाईट: www.nmcnagpur.gov.in

वयोमर्यादा –

  • सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय क्र. एसआरव्ही-२०१५/प्र.क्र.४०४/कार्या.१२, दि.२५ एप्रिल २०१६ मधील तरतुदीनुसार खुल्या प्रवर्गातीलन उमेदवारांसाठी वयोमर्यादा किमान १८ वर्ष असावे व कमाल वय ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय क्र. एसआरव्ही-२०१५/प्र.क्र.४०४/कार्या.१२, दि.२५ एप्रिल २०१६ मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत किमान १८ वर्ष असावे व कमाल वय ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीपैकी एकापेक्षा जास्त सवलतीकरीता पात्र ठरत असल्यास पात्र सवलतीपैकी अधिकतम सवलत अनुज्ञेय राहील.
  • सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय शुध्दीपत्रक क्र. निवक-१०१०/प्र.क्र.०८/२०१०/१६-अ, दि.०६/१०/२०१० अन्वये स्वातंत्र सैनिकांचे पाल्य यांचे करिता कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील.

वेतनश्रेणी – NMC Nagpur Job 2025

पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)एस-१४ : रू ३८,६००-१,२२,८००
कनिष्ठ अभियंता (विद्युत)एस-१४ : रू ३८,६००-१,२२,८००
नर्स परीचारीका (जी.एन.एम)एस-१३ : रू ३५,४००-१,१२,४००
वृक्ष अधिकारीएस-१३ : रू ३५,४००-१,१२,४००
स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यकएस-८ : रू २५,५००-८१,१००

अर्ज कसा करायचा Nagpur Mahanagarpalika Application 2025

वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025  आहे. ऑनलाइन नोंदणी 26 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरती प्रक्रियेचे वेळापत्रक Nagpur Municipal Corporation Mega Recruitment 224

अ.क्र.तपशीलदिनांक
परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधीदि. २६.१२.२०२४ ते दि. १५.०१.२०२५
परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकदि. १५.०१.२०२५
ऑनलाईन पद्धतीने विहीत परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांकदि. २६.१२.२०२४ ते दि. १५.०१.२०२५
परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांकhttps://nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर
ऑनलाईन परीक्षेचा दिनांकसंकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल
AdvertisementREAD PDF
Online Application Link Apply Online
Official WebsiteOfficial Website