Saturday, September 23, 2023
HomeCareer10 वी, 12वी, ITI, Diploma, पदवी पात्रता धारकांना नागपूर मध्ये नोकरीची संधी,...

10 वी, 12वी, ITI, Diploma, पदवी पात्रता धारकांना नागपूर मध्ये नोकरीची संधी, 240 रिक्त जागांकरिता भरती | Nagpur Job fair

नागपूर | नागपूर येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी (Nagpur Job fair) प्राप्त झाली आहे. ‘सेल्स ट्रेनी, ट्रेनी क्रेडिट ऑफिसर, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह’ पदांकरिता येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून ही पदे भरली जाणार आहेत. 

पंडित दिनदयाल उपाध्याय विभागीय नोकरी मेळावाचे (Nagpur Job fair) आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्या अंतर्गत 240 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्यान लिंक वरून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्याकरिता हजर राहावे. मेळाव्याचे आयोजन 18 जुलै 2023 रोजी करण्यात आले आहे.

वरीव रिक्त पदांसाठी SSC/ HSC/ पदवीधर/ पदव्युत्तर/ अभियांत्रिकी/ ITI/ डिप्लोमा यापैकी शैक्षणिक पात्रता धारण केलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

जाहिरातhttps://nagpur_jobs
नोंदणी व रिक्त पदांचा तपशीलVacancy Details

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular