अंतिम तारीख – खामगाव नगर परिषद अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | Nagar Parishad Recruitment

खामगाव | राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (Nagar Parishad Recruitment) अंतर्गत नगर परिषद दवाखाना खामगांव व शहरी नागरी आरोग्य केंद्र सतीफैल खामगांव येथे “अर्धवेळ वैद्यकिय अधिकारी” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 26 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 पर्यंत आहे.

  • पदाचे नाव – अर्धवेळ वैद्यकिय अधिकारी
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – खामगाव
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – शहरी नागरी आरोग्य केंद्र नगर परिषद दवाखाना खामगांव टॉवर चौक, नांदुरा रोड, खामगांव
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 डिसेंबर 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – akolazp.gov.in
  • PDF जाहिरातshorturl.at/uRT48
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अर्धवेळ वैद्यकिय अधिकारीMBBS
पदाचे नाववेतनश्रेणी
अर्धवेळ वैद्यकिय अधिकारीRs. 30,000/-
  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • कार्यालयात अर्जाचा नमुना उपलब्ध आहे.
  • उमेदवारांनी महत्त्वाचे कागदपत्र सोबत जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यासह आपले शैक्षणिक दस्ताऐवजासह सादर करावे.
  • अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावे.
  • अर्ज 26 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 पर्यंत आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.