अंतिम तारीख – नगर परिषद जालना अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; ४५,००० पगार | Nagar Parishad Jalna Recruitment

जालना | नगर परिषद जालना (Nagar Parishad Jalna Recruitment) अंतर्गत “स्थापत्य अभियंता, माहीती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – स्थापत्य अभियंता, माहीती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – जालना 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – ननगर परिषद कार्यालय, जालना
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2022 
  • अधिकृत वेबसाईट – jalnamahaulb.maharashtra.gov.in
  • PDF जाहिरातshorturl.at/nvzBL
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंता1. पदवीत्तर पदवी (Post Graduate) (स्थापत्य अभियांत्रिकी)
2. बांधकाम Design आणि पर्यवेक्षण (Supervision ) क्षेत्रातील किमान 3 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
3. नगर परिषद अथवा महानगरपालिका मध्ये बांधकाम अभियंता म्हणून कार्य केले असल्यास प्राधान्य.
4.MSCIT (MS-Word, MS-EXCEL,MS-Power point ज्ञान आवश्यक) Auto Cad व इतर स्थापत्य अभियांत्रिकी संबंधीत तांत्रिक प्रमाणपत्र / अभ्यासक्रम प्राप्त केले असल्यास प्राधान्य.
5. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक ( उपरोक्त अर्हते नुसार उमेदवार प्राप्त न झाल्यास पदविधारक / पदविका- धारक यांची नियुक्ती करण्यात येईल)
माहीती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ1. पदवी (Graduate) (संगणक अभियांत्रिकी / MCA /PGDCA)
2. खाजगी अथवा स्थानिक स्वराज्य संस्था सेवेतील किमान 3 ते 5 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
3. नविन Software निर्माती व Data Based Management क्षेत्रातील अनुभव असावा. (उपरोक्त अर्हतेनुसार उमेदवार प्राप्त न झाल्यास पदविधारक/ पदविकाधारक यांची नियुक्ती करण्यात येईल)