Tuesday, September 26, 2023
HomeCareerनगर परिषद हिंगणघाट अंतर्गत विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे निवड, 8 वी ते...

नगर परिषद हिंगणघाट अंतर्गत विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे निवड, 8 वी ते पदवीधरांना संधी | Nagar Parishad Hinganghat Bharti 2023

हिंगणघाट | नगर परिषद हिंगणघाट अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Nagar Parishad Hinganghat Bharti 2023) केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 09 सप्टेंबर 2023 आहे.

याठिकाणी, शारीरिक शिक्षक, सहायक शिक्षक, प्रयोगशाळा शिक्षक, हवालदार/चौकीदार पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. (Nagar Parishad Hinganghat Bharti 2023)

मुलाखतीचा पत्ता – जी.बी.एम.एम. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, हिंगणघाट

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतद्वारे घेण्यात येणार आहे. मुलाखतीस उमेदवारानी सर्व मूळ प्रमाणपत्रे आणावीत. उमेदवार  09 सप्टेंबर 2023 तारखेला दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर हजर राहतील. उमेदवारांनी मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे.

PDF जाहिरातNagar Parishad Hinganghat Jobs 2023
अधिकृत वेबसाईटwardha.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular