Saturday, September 23, 2023
HomeCareerसुशिक्षित बेरोजगारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, नाबार्ड अंतर्गत पदवीधरांसाठी भरती | NABARD Recruitment...

सुशिक्षित बेरोजगारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, नाबार्ड अंतर्गत पदवीधरांसाठी भरती | NABARD Recruitment 2023

मुंबई | राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत रिक्त पदांसाठी नोकरीची (NABARD Recruitment 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या 150 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

NABARD Recruitment 2023 – यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2023 आहे.

  • अर्ज शुल्क –
    • सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी रु. 800/-
    • SC/ST/PWBD उमेदवारांसाठी रु. 150/-
  • शैक्षणिक पात्रता – Graduation/ Degree in a related field
  • वेतनश्रेणी – Rs. 44500/- per month Starting Basic Pay

PDF जाहिरात National Bank for Agriculture and Rural Development Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराNABARD Recruitment Online Application 2023

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.nabard.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular