मुंबई | महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरण, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (MWRRA Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी सदस्य (जल संसाधन अभियांत्रिकी) पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
MWRRA Bharti 2023
यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग आणि सदस्य सचिव, निवड समिती, तिसरा मजला, मंत्रालय, मुंबई – 400 032
पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची किमान शैक्षणिक पात्रता आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रातील सिद्ध ट्रॅक रेकॉर्डसह किमान वीस वर्षांचा अनुभव संपादन केला आहे.
वेतनश्रेणी – 1,82,200/-
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – MWRRA Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – https://mwrra.maharashtra.gov.in/