मुंबई | मुंबई उपनगर यांच्या मार्फत कोतवाल संवर्गातील रिक्त पदे (Mumbai Suburban Kotwal Bharti 2023) भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोतवाल भरतीची प्रक्रिया सुरू आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता 4थी पास असून उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे.
सदर पदासाठी अर्जाचा नमुना दि. 5 जुलै पासून 17 जुलै 2023 या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी खालील नमूद तहसील कार्यालयांतून शुल्क रु. 20/- भरून वितरीत केले जातील. सदरील जाहिरात सविस्तरपणे https://mumbaisuburban.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
- तहसीलदार अंधेरी पत्ता- डी. एन. रोड, भवन्स कॉलेज जवळ, अंधेरी (प.) मुंबई 400058
- तहसीलदार बोरीवली पत्ता- नाटकवाला लेन, डॉ. न. रा. करोडे मार्ग. एस. व्ही. रोड, बोरीवली (प.), मुंबई- 400092
- तहसीलदार कुर्ला पत्ता- टोपीवाला इमारत, पहिला मजला, सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (प.), मुंबई- 400080
या पदासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींची संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. (Mumbai Suburban Kotwal Recruitment 2023)
PDF जाहिरात – Mumbai Suburban Kotwal Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – mumbaisuburban.gov.in
Salary Details For Mumbai Suburban Kotwal Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कोतवाल | Rs. 15,000/- per month |
Mumbai Suburban Kotwal Vacancy Details 2023
