मुंबई | मुंबई उपनगर येथे खाजगी नियोक्त्यांच्या माध्यमातून विविध रिक्त जागा भरण्यात (Mumbai Sub Urban Job) येणार आहेत. यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे (ऑनलाईन) चे आयोजन करण्यात आलेले आहे.
यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 16 ते 19 सप्टेंबर 2023 आहे.
PDF जाहिरात – Mumbai Suburban Job fair 2023
ऑनलाईन नोदणी – Online Registration for Job Fair
सदर रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून फायनान्शिअल अॅडव्हायजर पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तरी आवश्यक पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी मेळाव्यास उपस्थित राहावे.