Tuesday, September 26, 2023
HomeCareerपदवीधरांना संधी - मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध रिक्त जागांची नवीन भरती...

पदवीधरांना संधी – मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध रिक्त जागांची नवीन भरती | Mumbai Port Trust Bharti 2023

मुंबई | मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे ‘खर्च प्रशिक्षणार्थी’ या पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी, मुंबई बंदर प्राधिकरण, पोर्ट भवन, जीआर फ्लोअर, एस.व्ही. मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001

PDF जाहिरात Mumbai Port Trust Jobs 2023


मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे ‘पायलट आणि VTS/सिग्नल असिस्टंट (VSA)’ पदांच्या देखील एकूण 27 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची अशी कोणतीही अंतिम तारीख नाही, त्यामुळे वरील रिक्त जागा भरल्या जाईपर्यंत खुल्या ठेवल्या जातील.

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. सचिव, मानव संसाधन विभाग, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-400001
  • ई-मेल पत्ता – ar.apandkar@mumbaiport.gov.in

PDF जाहिरात Mumbai Port Trust Jobs 2023 


मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे “उपसंचालक” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची अशी कोणतीही अंतिम तारीख  7 ऑगस्ट 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी, मुंबई बंदर प्राधिकरण, पोर्ट भवन, जीआर फ्लोअर, एस.व्ही. मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-400001

PDF जाहिरात  Mumbai Port Trust Jobs 2023


मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. “वैद्यकीय अधिकारी आणि बायोकेमिस्ट” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी (Mumbai Port Trust Bharti 2023) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची अशी कोणतीही अंतिम तारीख नाही, त्यामुळे वरील रिक्त जागा भरल्या जाईपर्यंत खुल्या ठेवल्या जातील.

शैक्षणिक पात्रता (Mumbai Port Trust Bharti 2023)

वैद्यकीय अधिकारी
i) M.B.B.S. वैधानिक विद्यापीठाची पदवी.
ii) एमडी/एमएस, संबंधित स्पेशॅलिटी आणि समतुल्य पदव्युत्तर पदवी.
iii) इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर सुस्थापित रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून 1 वर्षाचा अनुभव

बायोकेमिस्ट
i) मान्यताप्राप्त वैधानिक विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष.
ii) सामान्य बायोकेमिकल काम आणि क्लिनिकल बायोकेमिस्ट्रीचा अनुभव. मायक्रो प्रोसेसरवर आधारित विश्लेषणात्मक साधनांच्या वापराशी देखील संभाषण असले पाहिजे.

निवड झालेल्या उमेदवारांना महिना Rs. 20,600- 46,500 / Rs. 85805 प्रमाणे वेतन दिले जाईल. (Mumbai Port Trust Bharti 2023)

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज संबंधित पत्त्यावर पाठविणे अनिवार्य आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी. वरील पदांकरीता अधिक माहिती www.mumbaiport.gov.in या वेबसाईट वर प्रकाशित केलेली आहे.

PDF जाहिरात IMumbai Port Authority Vacancy 
PDF जाहिरात IIMumbai Port Authority Vacancy
अधिकृत वेबसाईटwww.mumbaiport.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular