मुंबई | नियोजन विभाग मुंबई (Planning Department Recruitment) येथे “मुख्य कार्यकारी अधिकारी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा –
- मुख्य कार्यकारी अधिकारी – 35 ते 45 वर्षे
- सह मुख्य कार्यकारी अधिकारी – 50 ते 65 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान सचिव, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, खोली क्रमांक 622, 06 वा मजला, मॅडम कामा रोड, मंत्रालय, मुंबई 400032
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – plan.maharashtra.gov.in
- PDF जाहिरात (मुख्य कार्यकारी अधिकारी) – shorturl.at/jqwCG
- PDF जाहिरात (सह मुख्य कार्यकारी अधिकारी) – shorturl.at/jCFZ8
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य कार्यकारी अधिकारी | 1. भारतीय नागरी सेवेत 14 किंवा वरील 2 स्तरावर काम केलेले असावे. सेवेत असलेल्या किंवा पदावरून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल i) सचिव, भारत सरकार, ii) अतिरिक्त मुख्य सचिव, महाराष्ट्र सरकार |
सह मुख्य कार्यकारी अधिकारी | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी/IT/MBBS किंवा अर्थशास्त्र/विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. 2. पदव्युत्तर पदवी किंवा व्यवस्थापन पदविकाला प्राधान्य दिले जाते |