अंतिम तारीख – मुख्य निवडणूक कार्यालय मुंबई येथे नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | Mumbai Electoral Office Recruitment

मुंबई | मुख्य निवडणूक कार्यालय, मुंबई (Mumbai Electoral Office Recruitment) अंतर्गत “सहायक कक्ष अधिकारी/ वरीष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी/ कर्मचारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – सहायक कक्ष अधिकारी/ वरीष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी/ कर्मचारी
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, मंत्रालय, मुंबई 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in
  • PDF जाहिरातshorturl.at/xHT23
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहायक कक्ष अधिकारी/ वरीष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी/ कर्मचारी1. उमेदवार शासकीय / निम शासकीय सेवेतून या. पदावरून किंवा वरीष्ठ पदावरून सेवानिवृत्त असावा
2. उमेदवारास मंत्रालयीन स्तरावरील कामाचा अनुभव, असावा
3. निवडणूक विषयक कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असावा
4. SVEEP कार्यक्रमाच्या कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य राहील.