मुंबई | सीमा शुल्क विभाग अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती (Mumbai Custom Department Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी कर सहाय्यक, हवालदार, कॅन्टीन अटेंडंट पदांच्या एकूण 32 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.
Mumbai Custom Department Bharti 2023
वरील रिक्त पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
वयोमर्यादा – उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे ते कमाल वय 27 वर्षे असणे आवश्यक आहे.
वेतन –
कर सहाय्यक – Rs. 25,500 – 81,100/-
हवालदार – Rs. 18,000 – 56,900/-
कॅन्टीन अटेंडंट – Rs. 18,000- 56900/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कस्टम्स, कार्मिक आणि आस्थापना विभागाचे सहाय्यक/ उपायुक्त, 8वा मजला, नवीन कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400001
शैक्षणिक पात्रता –
कर सहाय्यक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्सच्या वापराचे प्राथमिक ज्ञान, तसेच डेटा एंट्री कामासाठी प्रति तास 8000 की डिप्रेशनपेक्षा कमी नसावे.
हवालदार – कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा समकक्ष.
कॅन्टीन अटेंडंट – कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा समकक्ष.
वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Mumbai Custom Department Bharti 2023
PDF जाहिरात 2 – Mumbai Customs Notification 2023
अधिकृत वेबसाईट – mumbaicustomszone1.gov.in